सातबारा Watch

← गोराई

Ferfar #2948 · गोराई

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
146/5/अ, 147/2/अ, 73/27
Talathi
योगेश वसंत मानकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मयताचे नाव कमी करणेबाबत- बाजुस दाखल केलेल्या सर्वे वर्णनाच्या मिळकतीच्या 7/12 सदरी अनुक्रमे 1) इग्नेशेस पावलु दमेल 2) रेमंड पावलु दमेल 3) डॅामनिक पावलु दमेल 4) मार्टीन पावलु दमेल 5) मेरी जॅान डिमेलो 6) क्लेटस जॅान डिमेलो 7) डिलीना मायकल डिमेलो 8) मार्गारेट डिमेलो 9) नॅन्सी डँमियम कबराँल 10) वेरोनिका पॅाल रॅाड्रीक्स यांची नावे दाखल आहेत. सदर मुळ मालकांपैकी सहखातेदार रेमंड पॅाल डिमेलो हे दिनांक- 18/11/1980 रोजी अविवाहीत असतांना मयत झाले आहेत. तसेच मुळ मालकांपैकी सहखातेदार डॅामनिक पावलु दमेल हे दिनांक- 12/02/2000 रोजी अविवाहीत असतांना मयत झाले असुन सदर मयत इसमाच्या पश्चात वरील नमुद वारस आहेत. तसेच मुळ मालकांपैकी सहखातेदार इग्नेशेस पावलु दमेल हे दिनांक-12/05/2004 रोजी येथे मयत झाले असुन सदर मयत इसमाच्या पश्चात गांवी फेरफार क्र. 1341 अन्वये नावे दाखल झाली आहेत. तसेच मुळ मालकांपैकी सहखातेदार मेरी जॅान डिमेलो हि दिनांक-17/08/2021 रोजी मयत झाली असुन सदर मयत इसमाच्या पश्चात गांवी फेरफार क्र. 1856 अन्वये नावे दाखल झाली आहेत. तरी मौजे-गोराई ता. बोरिवली येथील स.क्र.73/27, 146/5/अ, 147/2/अ, या मिळकतीच्या 7/12 सदरी असलेली मयत इसमांची नावे कमी करणेबाबत नोंद केली असे. (नोंद-अर्ज, जबाब, मयताचे दाखले, मौजे-गोराई फेरफार क्रमांक-1341, 1856 ची प्रत अन्वये केली असे.)