सातबारा Watch

← गोराई

Ferfar #2949 · गोराई

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
15/पै/क
Talathi
योगेश वसंत मानकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 खरेदीने- बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या 7/12 कब्जेदार सदरी 1.विनीता रॉड्रीक्स 2.अरुण रॉड्रीक्स 3.सुरेन रॉड्रीक्स 4.सुनिता ऊर्फ आयरीन नरेश रॉड्रीक्स 5.तन्वी नरेश रॉड्रीक्स 6. अविश नरेश रॉड्रीक्स यांचे नाव 299 चौमी.क्षेत्रावर दाखल आहे.सदर मुळ मालकापैकी सहखातेदार 1.विनीता रॉड्रीक्स 2.अरुण रॉड्रीक्स 3.सुरेन रॉड्रीक्स 4.फिलोमिना रॉड्रीक्स (मान्यता देणार) यांनी त्यांच्या अविभाजीत हिश्यास असलेला ¾ हिस्सा म्हणजेच 224.25 चौ.मी क्षेत्र जमीन जुड रोमेल व थेल्मा रोमेल यांना र.रु.33,00,000/-(र.रु.तेहतीस लाख मात्र रुपयास कायमस्वरुपी खरेदीखतानेविकत दिलेली आहे. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक बोरीवली-6, यांचेकडील दस्त क्र.2484/2025 दि.31/01/2025 रोजी नोंदणीकृत केले आहे. त्याबाबत सुची क्र-2 सादर केला आहे. सदर नोंदणीकृत दस्तऐवजानुसार 1.विनीता रॉड्रीक्स 2.अरुण रॉड्रीक्स 3.सुरेन रॉड्रीक्स यांचे नाव कमी करुन जुड रोमेल व थेल्मा रोमेल यांचे नावे दाखल करणेकरीता नोंद केली असे. (नोंद-अर्ज, 7/12, सुची क्र.-2, खरेदीखत, शेतकरी असल्याचा पुरावा व इतर कागदपत्र यावरुन केली असे.)