सातबारा Watch

← मनोरी

Ferfar #3961 · मनोरी

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/3
Talathi
योगेश वसंत मानकर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वारसाने- बाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या 7/12 सदरी मेटिल्डा बापकैतान पिरेल यांचे नाव दाखल असुन इतर हक्क सदरी बस्त्याव मनु भंडारी यांचे नाव दाखल आहे. सदर इतर हक्क सदरी असलेले बस्त्याव मनु भंडारी उर्फ किनी हे दिनांक- 19/10/1973 रोजी मयत झाले असुन त्यांची पत्नी अंजेलिना बस्त्याव किनी हि दिनांक-27/09/1996 रोजी मयत झाली आहे. सदर दोन्ही मयत इसमाच्या पश्चात खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहे. अ.क्र वारसांचे नांव मयताशी नाते वय 1 डॅामनिक उर्फ दुमिंग बस्त्याव किनी मुलगा मयत 2 ईतुर बस्त्याव किनी मुलगा मयत 3 मरियान बस्त्याव किनी मुलगा 73 वर्ष असे वरीलप्रमाणे मयतास एकुण तीन वारस असुन इतर कोणीही कायदेशीर वारस नाहीत. तसेच अनु क्र.1. डॅामनिक उर्फ दुमिंग बस्त्याव किनी हे दिनांक-09/09/1975 रोजी मयत झाले असुन त्यांची पत्नी मेरी डॅामनिक किनी हि दिनांक- 19/02/1995 रोजी मयत झाली आहे. सदर दोन्ही मयत इसमाच्या पश्चात खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहे. अ.क्र वारसांचे नांव मयताशी नाते वय 1/1 पास्कोल डॅामनिक किनी मुलगा 77 वर्ष १/२ फ्रान्सीस डॅामनिक किनी मुलगा मयत 1/3 मायकल डॅामनिक किनी मुलगा 59 वर्ष १/४ पावलु डॅामनिक किनी मुलगा 69 वर्ष असे वरीलप्रमाणे मयतास एकुण चार कायदेशीर वारस असुन इतर कोणीही कायदेशीर वारस नाहीत. तसेच अनु क्र. नं.1/2 फ्रान्सीस डॅामनिक किनी हे दिनांक-25/02/2021 रोजी मयत झाले असुन सदर मयत इसमाच्या पश्चात खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहे. अ.क्र वारसांचे नांव मयताशी नाते वय 1/2/1 मार्था फ्रान्सीस किनी पत्नी 66 वर्ष 1/2/2 एडवर्ड फ्रान्सीस किनी मुलगा 34 वर्ष असे वरीलप्रमाणे मयतास एकुण दोन कायदेशीर वारस असुन इतर कोणीही कायदेशीर वारस नाहीत. अनु नं. 2. ईतुर बस्त्याव किनी हे दिनांक-06/05/2013 रोजी मयत झाले असुन सदर मयत इसमाच्या पश्चात खालीलप्रमाणे कायदेशीर वारस आहे. अ.क्र वारसांचे नांव मयताशी नाते वय 2/1 तेरेसा ईतुर किनी पत्नी 74 वर्ष 2/2 ॲथोनी ईतुर किनी मुलगा 56 वर्ष 2/3 जॅान ईतुर किनी मुलगा 45 वर्ष 2/4 निक्सन ईतुर किनी मुलगा 41 वर्ष 2/5 सिल्व्हेस्टर ईतुर किनी मुलगा 48 वर्ष असे वरीलप्रमाणे मयतास एकुण पाच (5) इसम वारस असुन या व्यतिरीक्त अन्य कोणीही कायदेशीर वारस नाहीत. तरी स.नं.22/3 या मिळकतीच्या इतर हक्क सदरी असलेले बस्त्याव मनु भंडारी उर्फ किनी यांचे नाव कमी करुन वारसांची नावे दाखल करणेकरीत नोंद केली असे. (नोंद,अर्ज,मयत दाखला,जबाब,वारस पंचनामा, व इतर कागदपत्रे )