Ferfar #4757 · मालवनी
बोरीवली, मंबई उपनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-10
- Objection until
- 2026-08-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/13
- Talathi
- प्रफुल वसंत इंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/08/2026
लिहुन देणार:-
धर्मेंद्र भास्कर पाटील रा. मालवनी(खाता क्रमांक3534) यांचे गट/सर्व्हे क्रमांक199/13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नजरा खातून ,सिराज अंसारी - - -, (खाता क्रमांक :-3594)गट/सर्व्हे क्रमांक 199/13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0101 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-बोरीवली 4 जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12824 दिनांक 21/07/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
बाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी धर्मेंद्र भास्कर पाटील यांचे नाव दाखल आहे. सदर मिळकत धर्मेंद्र भास्कर पाटील यांनी नजरा खातून, सिराज अंसारी यांना खरेदीखताने विकलेले आहे. सदरचे खरेदीखत सह-दुय्यम निबंधक मुंबई - १९ यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ १२८२४/२०२६ दिनांक २१/०७/२०२६ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत खरेदीखतानुसार सदर मिळकतीवर नजरा खातून, सिराज अंसारी यांचे नाव दाखल करण्याकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत: नोंदअर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची प्रत, सूची क्र-२, जबाब व इतर कागदपत्रे)