सातबारा Watch

← मालवनी

Ferfar #4765 · मालवनी

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
56/10/2
Talathi
प्रफुल वसंत इंगळे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नंदलाल नारायण सोलंकी - - -रा. मालवनी(खाता क्रमांक1031) गट/सर्व्हे क्रमांक 56/10/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0920 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0920 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- भूपेंद्र नंदलाल सोलंकी ,विनोद नंदलाल सोलंकी - - -, (खाता क्रमांक :-3634)गट/सर्व्हे क्रमांक 56/10/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0920 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अंधेरी 1 (बांद्रा) जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 16777 दिनांक 07/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी नंदलाल नारायण सोलंकी, भूपेंद्र नंदलाल सोलंकी, विनोद नंदलाल सोलंकी यांची नावे दाखल आहेत. वर नमूद मिळकतीवरील नंदलाल नारायण सोलंकी यांनी त्यांच्या अविभाजीत हिस्स्यातील एकूण क्षेत्रापैकी १/३ हिस्सा म्हणजेच ३०६ चौ. मी क्षेत्र कायमस्वरूपी बक्षीसपत्राने विना मोबदला त्यांचे मुलगे भूपेंद्र नंदलाल सोलंकी, विनोद नंदलाल सोलंकी यांना दिलेला आहे. सदरचे बक्षीसपत्र सह दुय्यम निबंधक मुंबई - ८, यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ १६७७७/२०२६ दि. ०७/०९/२०२६ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत बक्षीसपत्रानुसार नंदलाल नारायण सोलंकी यांचे नाव कमी करून त्यांच्या १/३ अविभाजीत हिस्स्यावर भूपेंद्र नंदलाल सोलंकी, विनोद नंदलाल सोलंकी यांची नावे कायम करण्याकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत : नोंदअर्ज, बक्षीसपत्राची प्रत, सूची क्र-२, जबाब व इतर कागदपत्रे)