सातबारा Watch

← मालवनी

Ferfar #4773 · मालवनी

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
67/3
Talathi
प्रफुल वसंत इंगळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 लिहुन देणार:- लक्ष्मीनिवास सोहनलाल बलदुवा रा. मालवनी(खाता क्रमांक2457) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अब्दुल अलीम मोहिबुल्ला चौधरी , (खाता क्रमांक :-3613)गट/सर्व्हे क्रमांक 67/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-बोरीवली 4 जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3777 दिनांक 30/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 6200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी लक्ष्मीनिवास सोहनलाल बलदुवा यांचे नाव २० चौ. मी क्षेत्रावर दाखल आहे. वर नमूद लक्ष्मीनिवास सोहनलाल बलदुवा यांनी त्यांचे २० चौ. मी क्षेत्र कायमस्वरूपी खरेदीखताने रक्कम रु. ६२,००,००० (बासष्ट लाख रुपये) इतक्या रकमेत अब्दुल अलीम मोहिबुल्ला चौधरी विकलेले आहे. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक बोरीवली - ४, यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ BRL4/३७७७/२०१७ दिनांक ३०/०३/२०१७ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत खरेदीखतानुसार अब्दुल अलीम मोहिबुल्ला चौधरी यांचे नाव २० चौ. मी क्षेत्रावर दाखल करणेकरीता नोंद करण्यात आलेली आहे. (सोबत: नोंदअर्ज, सूची क्र-२, खरेदीखताची प्रत , जबाब व इतर कागदपत्रे)