Ferfar #4774 · मालवनी
बोरीवली, मंबई उपनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/7
- Talathi
- प्रफुल वसंत इंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी अनी कैतान गोम्स, जीडी कैतान गोम्स, जोजफ कैतान गोम्स, शालट इनास गोम्स, जानु जॉन गोम्स, जेम्स जॉन गोम्स, रॉकी जॉन गोम्स यांची नावे दाखल आहेत. वरील नमूद मिळकत जानु जॉन गोम्स, जेम्स जॉन गोम्स, रॉकी जॉन गोम्स यांनी त्यांच्या अविभाजीत हिस्स्यापैकी ५५.७४ चौ. मी क्षेत्र कायमस्वरूपी खरेदीखताने रक्कम रूपये १०,३५,५००/- (रक्कम रु. दहा लाख पस्तीस हजार पाचशे मात्र) इतक्या रकमेत अमन विश्वकर्मा यांना विकलेली आहे. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक मुंबई-२० , यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ १२५२०/२०२५ दिनांक १०/०७/२०२५ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत खरेदीखतानुसार अमन विश्वकर्मा यांचे नाव ५५ चौ. मी क्षेत्रावर नाव दाखल करणेकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत -नोंदअर्ज, खरेदीखताची प्रत, सूची क्र- २, जबाब व इतर कागदपत्रे )