Ferfar #4789 · मालवनी
बोरीवली, मंबई उपनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/2
- Talathi
- प्रफुल वसंत इंगळे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
दिनेश रामप्रताप सोनी ,शिवकुमार रामप्रताप सोनी ,शिवमुरत रामप्रताप सोनी - - -रा. मालवनी(खाता क्रमांक2888) यांचे गट/सर्व्हे क्रमांक223/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0166 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सीमा भवानीशंकर यादव ,सुमन विजयशंकर यादव - - -, (खाता क्रमांक :-3630)गट/सर्व्हे क्रमांक 223/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. बोरीवली 7 जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13563 दिनांक 06/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
बाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी दिनेश रामप्रताप सोनी , शिवकुमार रामप्रताप सोनी , शिवमुरत रामप्रताप सोनी यांची नावे दाखल आहेत. दिनेश रामप्रताप सोनी , शिवकुमार रामप्रताप सोनी , शिवमुरत रामप्रताप सोनी यांनी सदर मिळकतीच्या त्यांच्या हिस्स्यातील एकूण क्षेत्रापैकी २५.०९ चौ. मी क्षेत्र कायमस्वरूपी खरेदीखताने रक्कम रु. ४,००,००० /- (चार लाख मात्र) रुपयांस सीमा भवानीशंकर यादव , सुमन विजयशंकर यादव यांना विकलेले आहे. सदरचे खरेदीखत सहदुय्यम निबंधक बोरिवली-७ ,यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ १३५६३/२०२२ दिनांक ०६/१०/२०२२ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत खरेदीखतानुसार २५ चौ. मी क्षेत्रावर सीमा भवानीशंकर यादव , सुमन विजयशंकर यादव यांचे नाव दाखल करणेकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत : नोंदअर्ज, सूची क्र-२, खरेदीखताची प्रत, व इतर कागदपत्रे)