सातबारा Watch

← मालवनी

Ferfar #4795 · मालवनी

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/1, 20/17, 236/क/4, 5/21, 51/क/6
Talathi
प्रफुल वसंत इंगळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026बाजूस दाखल सर्वे नं. ५/२१, २०/१७, ११/१ या मिळकतीच्या ७/१२ सदरी प्रवीण हरिश्चंद्र वैती, रंजना हरिश्चंद्र वैती, सुहास हरिश्चंद्र वैती, सुनील कृष्णराव करवीर, अशोक नीलकंठ पाटील, किरण रामचंद्र वैती उर्फ कोळी, गिरीश रामचंद्र वैती उर्फ कोळी, राजेश रामचंद्र वैती उर्फ कोळी, संदिप रामचंद्र वैती उर्फ कोळी यांची नावे दाखल आहेत तसेच ५१/क/६, २३६/क/४ ह्या मिळकतीचे ७/१२ सदरी सखूबाई गोपीनाथ कोळी, किरण रामचंद्र वैती उर्फ कोळी, गिरीश रामचंद्र वैती उर्फ कोळी, राजेश रामचंद्र वैती उर्फ कोळी, संदिप रामचंद्र वैती उर्फ कोळी, मनोज वसंत कोळी, मीनाक्षी अजय कोळी, भारती नागेश पाटील, अलका योगेश मढवी, प्रवीण हरिश्चंद्र वैती, रंजना हरिश्चंद्र वैती, सुहास हरिश्चंद्र वैती यांची नावे दाखल आहेत. वर नमूद मिळकतीमधील सहखातेदार रंजना हरिश्चंद्र वैती, प्रवीण हरिश्चंद्र वैती, सुहास हरिश्चंद्र वैती यांनी (१) सर्वे क्र ५/२१ या मिळकतीच्या एकूण क्षेत्रापैकी त्यांचा १६.६७% अविभाजीत हिस्सा म्हणजेच २५.३४ चौ. मी क्षेत्र (२) सर्वे क्र २०/२७ या मिळकतीच्या एकूण क्षेत्रापैकी त्यांचा १६.६७% अविभाजीत हिस्सा म्हणजेच ६३.१८ चौ. मी क्षेत्र (३) सर्वे क्र -११/१ या मिळकतीच्या एकूण क्षेत्रापैकी त्यांचा १६.६७% अविभाजीत हिस्सा म्हणजेच ५९.०१ चौ. मी क्षेत्र (४) सर्वे क्र -५१/क/६ या मिळकतीच्या एकूण क्षेत्रापैकी त्यांचा १६.६७% अविभाजीत हिस्सा म्हणजेच ८८.५२ चौ. मी क्षेत्र (५) सर्वे क्र २३६/क/४ या मिळकतीच्या एकूण क्षेत्रापैकी त्यांचा १६.६७% अविभाजीत हिस्सा म्हणजेच ७१.६८ चौ. मी क्षेत्र किरण रामचंद्र कोळी उर्फ वैती, गिरीश रामचंद्र कोळी उर्फ वैती, राजेश रामचंद्र कोळी उर्फ वैती, संदिप रामचंद्र कोळी उर्फ वैती यांना रिलीज डीडने दिलेले आहे. सदरचे रिलीज डीड सह-दुय्यम निबंधक मुंबई- १७ यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ 7732/2025 दिनांक 08/05/2025 रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत रिलीज डीडनुसार रंजना हरिश्चंद्र वैती, प्रवीण हरिश्चंद्र वैती, सुहास हरिश्चंद्र वैती यांची नावे कमी करून वर नमूदप्रमाणे त्यांच्या हिस्स्याचे अविभाजीत क्षेत्र किरण रामचंद्र कोळी उर्फ वैती, गिरीश रामचंद्र कोळी उर्फ वैती, राजेश रामचंद्र कोळी उर्फ वैती, संदिप रामचंद्र कोळी उर्फ वैती यांच्या नावे समाविष्ट करण्याकरीता नोंद घेण्यात आलेली आहे.