Ferfar #2933 · एरन्गऴ
बोरीवली, मंबई उपनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर
आदेश क्रमांक : क्र. आरटीएस/एसआर-83/2025
आदेश दिनांक : 07/08/2026
आदेश व दस्तऐवज : बाजूस दाखल मिळकतीच्या सातबारा भोगवटादार सदरी 1. काशिनाथ परशुराम म्हात्रे 2.कुमुद सुधाकर म्हात्रे 3. चंद्रकांत पांडुरंग म्हात्रे 4. जनाबाई पांडुरंग म्हात्रे 5. जोशीला परशुराम म्हात्रे 6. बळीराम पांडुरंग म्हात्रे 7. महेश परशुराम म्हात्रे 8. रमण पांडुरंग म्हात्रे यांची नावे फेरफार क्र. 2343 अन्वये दाखल आहेत. प्रस्तुत प्रकरणी श्रीम. अवंतिका गणपत म्हात्रे यांनी फेरफार क्र. 2343 विरूध्द मा. उप विभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांचे न्यायालयात अपील क्र. आरटीएस/एसआर-83/2025 दाखल केले होते. सदरहू अपीलात दि. 07/08/2026 रोजी पुढीलप्रमाणे आदेश पारित केलेले आहेत. अपीलार्थी यांचे अपील मंजूर करण्यात येत आहे. फेरफार क्र. 2343 दिनांक 15/2/2018 हा रद्दबातल करण्यात येत आहे. सबब उपरोक्त मिळकतीच्या सातबारा भोगवटादार सदरी फेरफार क्र. 2343 रद्द करण्यात येवून पूर्वीचा फेरफार क्र. 2087 पुनरप्रस्थापित करणेकरीता नोंद केली असे.
(नोंद : मा. उप विभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांचे न्यायालयाकडील आदेश अपील क्र. आरटीएस/एसआर-83/2025 दि.7/8/2026 प्रमाणित प्रत)