सातबारा Watch

← एकसर

Ferfar #5957 · एकसर

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
223/3, 223/5
Talathi
सचिन मोहन राठोड
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : दि इंडियन बँक लिमिटेड, फोर्ट मुंबई लिहुन देणार : सुरेश कांजीभाई तुराखिया रा. एकसर गट नंबर/ सर्वे नंबर 223/3, 223/5 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-बोरीवली 5 यांचेकडील दस्त क्रमांक 17408 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1922 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश कांजीभाई तुराखिया , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १ दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.