सातबारा Watch

← एकसर

Ferfar #5977 · एकसर

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
120/2/2, 120/2/3
Talathi
सचिन मोहन राठोड
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सर्वे नं. च्या जमीन मिळकतीच्या ७/१२ सदरी प्रभु वृंदा शिवलिंग ऊर्फे पॉल वृंदा शिवलिंग यांचे नाव दाखल आहेत. वरील प्रभु वृंदा शिवलिंग ऊर्फे पॉल वृंदा शिवलिंग यांनी २१३८.८० हे.आर.चौ.मि. एवढे क्षेत्र बंट्स संघ मुंबई चे ट्रस्टी १) (अध्यक्ष) पद्मानाबा शिना पय्याडे, २) करुणाकर मेनका शेट्टी यांना तारीख २६/०८/२०२० रोजी खरेदीखताने विकलेले आहे. सदरचे खरेदीखत सह दुय्यम निबंधक बोरीवली- ४ यांसकडील अनु क्रमांक खंड व पृष्ठ – ५६३५/२०२० तारीख २६/०८/२०२० अन्वये नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत खरेदीखतानुसार बंट्स संघ मुंबई यांचे नाव ७/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल करणे करीता नोंद केली असे. ( सोबत अर्ज, नोंदणीकृत खरेदीखत, सुची क्र. २ व इतर कागदपत्रे )