Ferfar #2157 · मोहीली
कुर्ला, मंबई उपनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-05-27
- Objection until
- 2026-06-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/5
- Talathi
- सुमेध रंगनाथ कांबळे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/05/2026
लिहुन देणार:-
अशोक कुमार सोमनाथ दवे ,कैलासबेन सोमनाथ दवे ,गिरीशकुमार सोमनाथ दवे ,जयंतकुमार सोमनाथ दवे ,रजनबेन सोमनाथ दवे - - -रा. मोहीली(खाता क्रमांक240) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2454 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0312 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार अशोक कुमार सिंह , टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार राजेंद्र प्रसाद साहु ,टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार लालचंद हिरालाल गुप्ता ,टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार माताप्रसाद मेवालाल गुप्ता ,टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार रामराज रामस्वरूप गुप्ता ,टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार रझा कन्स्ट्रक्शन्स प्रा.ली. तर्फे संचालक मोहम्मद नसीम मोहम्मद इकबाल खान - - -, (खाता क्रमांक :-761)गट/सर्व्हे क्रमांक 21/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0312 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अंधेरी 6 जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 22295 दिनांक 24/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 525000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
बाजूस दाखल केलेली जमीन सर्वे क्रमांक 21/5 ( संबंधित न.भु.क्र. – 480/ड ) खाता क्रमांक 240 चे भोगवटदार 1) अशोक कुमार सोमनाथ दवे 2) रजनबेन सोमनाथ दवे 3) कैलासबेन सोमनाथ दवे 4) गिरीशकुमार सोमनाथ दवे 5) जयंतकुमार सोमनाथ दवे एकूण क्षेत्र 0.2454 हे.आर.चौ.मी. यांचे नावे दाखल आहे.सदरहू हे पाच भोगवटदार ( खाता क्रमांक 240 ) यांनी त्यांचे एकूण क्षेत्र 0.2454 हे.आर.चौ.मी मधून 312.10 चौ.मी इतके क्षेत्र अभिहस्तांतरण पत्र द्वारे 1) टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार लालचंद हिरालाल गुप्ता 2) टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार माताप्रसाद मेवालाल गुप्ता 3) टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार रामराज रामस्वरूप गुप्ता 4) टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार अशोक कुमार सिंह 5) टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार राजेंद्र प्रसाद साहु 6) टेफकॉन कन्स्ट्रक्शन्स एल एल पी तर्फे भागीदार रझा कन्स्ट्रक्शन्स प्रा.ली. तर्फे संचालक मोहम्मद नसीम मोहम्मद इकबाल खान यांना कायमस्वरूपी विकले आहे.सदरहू खरेदी-विक्री व्यवहार सूची क्रमांक दोन अन्वये दुय्यम निबंधक : सह दु.नि.मुंबई – 13 यांच्या कार्यालयात नोंदणीकृत झालेला आहे.नोंदणीकृत दस्त 22295/2025 असा असून दस्त नोंदणी केल्याचा दिनांक 24/12/2025 असा आहे.( नोंद - अर्ज,सूची क्रमांक 2,जबाब,प्रतिज्ञापत्र तथा क्षतिपूर्ती बंधपत्र )