Ferfar #658 · असल्फे
कुर्ला, मंबई उपनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमीनी मौजे -असल्फा, तालुका- कुर्ला येथील स.नं. 15/अ/28, 15/अ/28/अ, 15/अ/29/अ, 7/3, 8/1, 7/4, 6/7, 6/3, 6/4, 2/5, 2/9, 17/2, 13/3, 15/अ/17, 18/1/पै, 23/2, 23/14, 12/10, 22/48, 21/2, 15/23, 18/7 व 23/47 स्वर्गीय श्री. डेन्झील डिसिल्वा यांच्या नावे असल्याचे सांगून अर्ज केला आहे की, दि.23/09/2019 रोजी मयत झाले. तद्नंतर त्यांची नमूद मिळकत त्यांच्या वारसांना मिळावी यासाठी श्रीम. डेनिस्का डेन्झील डिसिल्वा मयत श्री. डेन्झील डिसिल्वा यांची नात्याने मुलगी असून त्यांनी मा.तहसीलदार कुर्ला (मुलुंड) यांचे कडे दि.24/06 /2025 रोजी अर्ज करून वारस नोंद करून अधिकार अभिलेखात नाव लावून मिळणेबाबत विनंती केली. त्यानुसार अर्जदार यांनी मा. उच्च न्यायालय यांचे Petition No.864/2020 दि.22/09/2025 नुसार DEED OF TRANSFER (BY EXECUTOR OF WILL TO BENEFICIARY) अधिकार अभिलेखात WILL नुसार नाव लावणेबाबत कळविले आहे.
मौजे असल्फे ता. कुर्ला येथील सर्वे क्र.15/अ/28, 15/अ/28/अ, 15/अ/29/अ, 7/3, 8/1, 7/4, 6/7, 6/3, 6/4, 2/5, 2/9, 17/2, 13/3, 15/अ/17, 18/1/पै, 23/2, 23/14, 12/10, 22/48, 21/2, 15/23, 18/7 व 23/47 या मिळकतींवर वारसाने नाव दाखल करणेबाबत कळविले आहे. प्रत्यक्ष online 7/12 तपासलेनंतर असे आढळून आले की, सर्वे क्र. 15/अ/28 असा 7/12 online प्रणालीमध्ये उपलब्ध नाही. सर्वे क्र.15/अ/29 असा 7/12 online प्रणालीमध्ये आढळ झाला नाही परंतु 15/अ/29/अ असा 7/12 online प्रणालीमध्ये असून कब्जेदार सदरी डेन्झील डिसिल्वा असे नाव नमूद आहे. तसेच सर्वे क्र.15/अ/28/अ, 6/7, 6/3, 6/4, 2/5, 2/9, 17/2, 13/3, 15/अ/17, 18/1/पै, 23/2, 21/2, 15/23, 18/7 व 23/47 हे सर्व सर्वे क्रमांकाचे 7/12 दुहेरी नोंद पद्धतीमध्ये बंद करणेत आलेले आहेत. आणि सर्वे क्र. 15/अ/29/अ, 7/3, 8/1, 7/4, 6/7, 6/3, 6/4, 2/5, 23/14, व 12/10 या सर्व सर्वे क्रमांकाचे 7/12 online प्रणालीमध्ये कार्यन्वित असून कब्जेदार सदरी डेन्झील डिसिल्वा असे नाव नमूद आहे.
याप्रमाणे Petition No.864/2020 दि.22/09/2025 नुसार DEED OF TRANSFER (BY EXECUTOR OF WILL TO BENEFICIARY) ने दाखल झालेल्या श्रीम.मार्था डेन्झील डिसिल्वा यांचे सदर मालमत्तेवर नाव दाखल करणेबाबत मा. तहसीलदार कुर्ला (मुलुंड) यांचेकडील क्र.तह/कुर्ला/हक्कनोंद/कावी-407/2026 दि.29/09/2026 यांचे कडील पत्रा नुसार मयत श्री.डेन्झील डिसिल्वा यांचे नाव कमी करून मा. उच्च न्यायालय यांचे कडील Petition No.864/2020 दि.22/09/2025 नुसार DEED OF TRANSFER (BY EXECUTOR OF WILL TO BENEFICIARY) अधिकार अभिलेखात WILL नुसार नाव लावणेबाबत कळविलेनुसार वरील नमूद व्यक्तीचे नाव दाखल करण्याकरिता नोंद केली असे.
(अर्ज , मा. उच्च न्यायालय यांचे Petition No.864/2020 दि.22/09/2025 नुसार DEED OF TRANSFER (BY EXECUTOR OF WILL TO BENEFICIARY), मृत्यू प्रमाणपत्र सूची क्र. 2 ची प्रत,प्रतिज्ञा पत्र व मा. तहसीलदार कुर्ला (मुलुंड) यांचेकडील क्र.तह/कुर्ला/हक्कनोंद/कावी-407/2026 दि.29/09/2026 यांचे कडील पत्र)