Ferfar #8528 · चाणजे
उरण, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 339/2
- Talathi
- प्रशांत सहदेव शेगोकार
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
अंबरनाथ जनार्दन पाटील ,अशोक जनार्दन पाटील ,वासंती कृष्णा घरत - - -रा. चाणजे(खाता क्रमांक169) यांचे गट/सर्व्हे क्रमांक339/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0910 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
कोमल मेहूल शाह तर्फे कु.मु.कुणाल जतीन भट्ट ,ज्योती जयेश आशर तर्फे कु.मु.कुणाल जतीन भट्ट - - -, (खाता क्रमांक :-2718)गट/सर्व्हे क्रमांक 339/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. उरण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7924 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.