Ferfar #8530 · चाणजे
उरण, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 356/2
- Talathi
- प्रशांत सहदेव शेगोकार
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
चंपा पद्माकर भोईर रा. चाणजे(खाता क्रमांक2261) यांचे गट/सर्व्हे क्रमांक356/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3950 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3470 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महेश सत्यनारायन खैरारी तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.प्रविण कुमार बडीवाल , (खाता क्रमांक :-2698) गट/सर्व्हे क्रमांक 356/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3470 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0480 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. उरण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7999 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.