सातबारा Watch

← बेलोंडाखार

Ferfar #5155 · बेलोंडाखार

उरण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/5
Talathi
अमित बलबीर दूलगज
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक टेनन्सी/वि.प./एसआर-63/2026(शेती) दिनांक 29/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. बाजूस दाखल केलेल्या सर्वे नंबर बाबत अर्जदार श्री. भरत विठ्ठल टकले व इतर 5 रा. चिरले, ता. उरण, जि. रायगड यांनी मा. उपविभागीय अधिकारी पनवेल यांजकडे विक्री परवानगीसाठी दिनांक 08/10/2026 रोजी अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1956 मधील नियमानुसार अर्जदार हे जमीन कसण्यास असमर्थ असल्यामुळे जमीन खरेदीदार हे सदरची जमीन शेती करण्यासाठी विकत घेत आहेत. अर्जदार यांनी चलन पावती क्रमांक 4299490 प्रमाणे नजराणा म्हणून रक्कम रुपये 9/- दिनांक 29/10/2026 रोजी भरली असल्याने मा. उपविभागीय अधिकारी पनवेल यांसकडील आदेशानुसार तसेच आदेशात नमूद शर्ती 1 ते 26 यास अधीन राहून प्रस्तुत मिळकतीवरील मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 43 नुसार भोगवटादार वर्ग 2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग 1 ची नोंद केली. मा. उपविभागीय अधिकारी पनवेल यांसकडील आदेश क्रमांक टेनन्सी/वि.प./एसआर-63/2026 (शेती) दिनांक 29/10/2026 नुसार नोंद केली. सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.