सातबारा Watch

← पौंडखार

Ferfar #620 · पौंडखार

उरण, रायगड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/33
Talathi
अमित बलबीर दूलगज
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅपिटल इंडिया फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी करिता अविनाश सुरेश गौड गहाणखत लिहुन देणार : धनाजी महादेव ठाकूर रा. पौंडखार यांनी दुय्यम निबंधक दु.नि. उरण यांचेकडील दस्त क्रमांक 6780-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15030700.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/33 क्षेत्र 0.0610 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी महादेव ठाकूर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15030700.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.