Ferfar #622 · पौंडखार
उरण, रायगड · JSON
- Type
- आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/2
- Talathi
- अमित बलबीर दूलगज
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे :- पोंडखर सर्वे नं. 21/2 क्षेत्र 0.5000 हे.आर. या जमिनीच्या बाबत मा. तहसिलदार साहेब उरण यांचे न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 236 नुसार दावा क्र. 61/2025 चालू होता सदर दाव्याचा निर्णय दिनांक 07/01/2026 रोजी झाला असून खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात आलेले आहेत.
आदेश
1) अर्जदार यांचा अर्ज मान्य करण्यात येत आहे.
2) मौजे चिरले येथील सर्वे नंबर 17/4, मौजे गांवठाण येथील सर्वे नंबर 1/20, स. नं. 29/4/ब, 6/11/ब तसेच मौजे पौंडखार येथील सर्वे नंबर 21/2 या जमिनी मिळकतीस कै. काशिनाथ मराजी पाटील यांचे मृत्यूपश्चात सर्व कायदेशीर वारसांची नोंद करणेकामी ग्राम महसूल अधिकारी वेश्वी व जासई यांनी फेरवारस तपास करून या आदेशान्वये कार्यवाही करावी.
3) खर्चाबाबत आदेश नाहीत.
4) निर्णय सर्व संबंधितांस कळविण्यात यावा.
सदर वरील आदेश प्रमाणे ग्राम महसूल अधिकार वेश्वी यांनी कै. काशिनाथ मराजी पाटील यांचा फेरवारस तपास करून चिरले ग्रामस्तंचा स्थानिक पंचनामा अर्जदार श्रीमती. मनिषा अमर पाटील यांचा जबाब दिल्या वरून व तसेच मा. तहसिलदार साहेब उरण यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 236 दावा क्र. 61/2025 दिनांक 07/01/2026 च्या आदेशा वरून 1) श्रीमती. मनिषा अमर पाटील, वय 42 नाते मुलगी 2) श्रीमती. कल्पना काशिनाथ पाटील, वय 62 नाते पत्नी 3) श्री. सागर काशिनाथ पाटील वय 40 नाते मुलगा यांच्या नावची नोंद 7/12 केली.