Ferfar #6974 · विंधणे
उरण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 264/2
- Talathi
- निहालसिंग धनसिंग जारवाल
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अर्जदार श्री.नारायण लक्ष्मण पाटील वैगेरे. सर्व रा.धाकटी जुई ता.उरण यांनी नियंत्रित सत्ता प्रकार हि अट शिथिल करणेकामी मा.उपविभागीय अधिकारी उरण यांच्याकडे केलेल्या अर्जावरून मा.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पनवेल यांजकडील क्र.टेनन्सी/वि.प/एसआर-59/2026(शेती) दि.21/10/2026 आदेशान्वये एकुण क्षेत्र 1.04.00 हे.आर पैकी 0-44-75 हे आर. क्षेत्रासाठी कुळ कायदा कलम 43 नियंत्रित सत्ता प्रकार शर्तीस पात्र हा शेरा कमी करून व त्याखालील भोगवटदार-2 ची नोंद कमी करून भोगवटदार-1 ची नोंद केली.