Ferfar #4807 · जुई
उरण, रायगड · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/1
- Talathi
- सुभाष तानाजी पवार
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026
लिहुन देणार:-
1.ज्ञानेश्वर चाया पाटील 2.ठकीबाई नारायण पाटील 3.प्रमोद चाया पाटील 4.देऊबाई महादेव भोपी 5.प्रकाश चाया पाटील 6.मंजुळाबाई गोपिनाथ पाटील 7.मुक्तबाई परशुराम पाटील 8.सुमनबाई चाहू पाटील 9.जिवन जोमा मढवी 10.पंढरीनाथ जोमा मढवी 11.रविंद्र जोमा मढवी 12.चेतन दशरथ पाटील 13.दमयंती दशरथ पाटील 14.दुर्गेश दशरथ पाटील 15.संपदा दशरथ पाटील 16.कमळाकर गजानन गोवारी 17.जयमाला खुशाल गोवारी 18.दिनेश गजानन गोवारी 19.नरेश गजानन गोवारी 20.सदानंद गजानन गोवारी 21.केतना ओमकार ठाकूर 22.भाविका दशरथ पाटील 23.सखाराम राघो भोईर यांचे गट/सर्व्हे क्रमांक118/1 खाता क्रमांक 1281 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
कुलमुखत्यार व्यक्तीचे नाव : संदिप सोमिनाथ बांगर
लिहुन घेणार :
१.तुकाराम अंगदराव बडे २.संदिप सोमिनाथ बांगर - - -, (खाता क्रमांक :-2471) यांना दुय्यम निंबधक दु.नि. उरण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7588/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6872000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.