सातबारा Watch

← जुई

Ferfar #4809 · जुई

उरण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
100/34
Talathi
सुभाष तानाजी पवार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मौजे-जुई,ता.-उरण येथिल स.नं.100/34 या मिळकतीबाबत मा.तहसिलदार उरण यांचेकडील दिनांक 08/10/2026 रोजीच्या पत्रान्वये प्रिया गुजर यांनी दुय्यम निबंधक उरण यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.2102/2019 दिनांक 23/08/2019 व सुची क्र.2 प्रमाणे खरेदीखत लिहून देणार :- अलका अंबाजी कामोठकर वगैरे खरेदीखत लिहून घेणार :-प्रिया संजय गुजर यांनी क्षेत्र 0.03.0 हे.आर.पो.खराबा क्षेत्र 0.01.0 हे.आर असे एकूण क्षेत्र 0.04.0 हे.आर खरेदी केले असून त्यांची गाव दप्तरी फेरफार क्रमांक 3045 दिनांक 23/08/2019 कडे नोंद घेण्यात आली असून आजरोजी प्रिया गुजर यांच्या नावासमोर क्षेत्र 0.03.0 हे.आर नमुद असून अलका अंबाजी कामोठकर वगैरे यांच्या नावासमोर पोट खराबा क्षेत्र 0.01.0 हे.आर नमुद असल्याचे दिसुन येते.फेरफार क्रमांक 3045 व दुय्यम निबंधक उरण यांचेकडील खरेदीखत दस्त क्र.2102/2019 दिनांक 23/08/2019 व सुची क्र.2 प्रमाणे अलका अंबाजी कामोठकर वगैरे यांच्या नावासमोर पोट खराबा क्षेत्र 0.01.0 हे.आर असलेले क्षेत्र कमी करून प्रिया संजय गुजर यांनी पो.खराबा क्षेत्र 0.01.0 हे.आर यांच्या नावासमोद नमुद करून क्षेत्र दुरूस्ती नोंद केली असे. सदरची नोंद दुय्यम निबंधक उरण यांचेकडील रजिष्टर खरेदीखत दस्त क्र.2102/2019 दिनांक 23/08/2019 व सुची क्र.2 तसेच मा.तहसिलदार उरण यांचेकडील दिनांक 08/10/2026 रोजीच्या पत्रान्वये नोंद केली असे.