Ferfar #11466 · चिरनेर
उरण, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/2/ब
- Talathi
- सुभाष तानाजी पवार
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
खरेदीखत लिहुन देणार:-
सौरभ जोमा तांडेल , (खाता क्रमांक1884)
यांचे गट/सर्व्हे क्रमांक23/2/ब, एकूण सामाईक क्षेत्र 1.85.00 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे हिस्साचे क्षेत्र 1.23.32 हे.आर पैकी क्षेत्र 0.80.0 हे.आर.चौ.मी विक्री हे त्यांनी
खरेदीखत लिहुन घेणार :-
1)रमेश चिंधा शिरसाठ , (खाता क्रमांक :-2078)
गट/सर्व्हे क्रमांक 23/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी
2)अथर्व योगेश पाटील , (खाता क्रमांक :-2079)
गट/सर्व्हे क्रमांक 23/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी
3)प्रविण तोताराम पाटील , (खाता क्रमांक :-2080)
गट/सर्व्हे क्रमांक 23/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निबंधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील रजिष्टर खरेदीखत दस्त क्रमांक 7582 /2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9090909 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.