सातबारा Watch

← चिरनेर

Ferfar #11478 · चिरनेर

उरण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
255/3
Talathi
सुभाष तानाजी पवार
First seen
2d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पनवेल आदेश क्रमांक : स्पे.मु.क्र.80/2024 आदेश दिनांक : 13/12/2025 बाजूस दाखल केलेल्या मौजे-चिरनेर,ता.-उरण येथिल स.नं.255/3 एकूण क्षेत्र 0.85.30 हे.आर पैकी 0.32.70 हे.आर क्षेत्रापैकी क्षेत्र 0.03.00 हे.आर या मिळकतीबाबत मा.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर पनवेल यांचे न्यायालयातील स्पे.मु.नं.80/2024 मध्ये वादी :-1)जयेश जनार्दन मोकल,2)जयंत जनार्दन मोकल विरूध्द प्रतिवादी :-1)रविंद्र शांताराम ठाकूर,2)बाळू शांताराम ठाकूर,3)शोभा शाम उर्फ श्याम ठाकूर,4)महेश शाम उर्फ श्याम ठाकूर,5)भावेश शाम उर्फ श्याम ठाकूर,6)भाविका जयंता पाटील यांच्यामध्ये दावा दाखल दाव्याप्रमाणे मौजे-चिरनेर,ता.-उरण येथिल स.नं.255/3 क्षेत्र 0.32.70 हे.आर प्रतिवादी यांच्या मालकीच्या असलेल्या क्षेत्रापैकी 0.03.00 हे.आर(तीन गुंठे) इतके क्षेत्र वादी 1)जयेश जनार्दन मोकल,2)जयंत जनार्दन मोकल यांना देण्याचे प्रतिवादी यांनी मान्स व कबुल केले आहे.त्याप्रमाणे हुकूमनामा होवून निशाणी क्र.27 कडे तडजोड पुरशिस करण्यात आली असून निशाणी क्र.29 कडे दिनांक 13/12/2025 रोजी सदरच्या दाव्याचा निकाल देण्यात आले आहे. सदरची नोंद मा.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर पनवेल यांचे न्यायालयातील स्पे.मु.नं.80/2024 दिनांक 13/12/2025 लगत मा.तहसिलदार उरण यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-5/जयेश जनार्दन मोकल/न्याया.आदेश नोंद/2026 दिनांक 16/06/2026 याप्रमाणे नोंद केली असे.