सातबारा Watch

← चिरनेर

Ferfar #11480 · चिरनेर

उरण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
167/1
Talathi
सुभाष तानाजी पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मौजे-चिरनेर,ता.-उरण येथिल स.नं.167/1 या मिळकतीबाबत मा.तहसिलदार उरण यांचेकडील दिनांक 30.09.2026 रोजीच्या पत्रान्वये फेरफार क्रमांक 9589 मध्ये नमुद केल्याप्रमाणे मा.दिवाणी न्यायालय कन्ष्ठि स्तर उरण यांचेकडील रे.मु.नं.52/2016 दिनांक 09.01.2017 रोजीच्या आदेशामध्ये नमुद केल्याप्रमाणे सदरची मिळकत ही 1)नारायण रामचंद्र उर्फ चंद्रकांत पाटील,2)जयवंत रामचंद्र उर्फ चंद्रकांत पाटील,3)देविदास रामचंद्र उर्फ चंद्रकांत पाटील यांच्या हिस्सास आल्याने तसेच फेरफार क्रमांक 9589 मध्ये नमुद केल्याप्रमाणे रामचंद्र काशिनाथ पाटील यांचे नाव कमी केले असे. सदरची नोंद मा.तहसिलदार उरण यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-5/देविदास रामचंद्र पाटील/3650/2026 दिनांक 30.09.2026 रोजीच्या पत्रान्वये नोंद केली असे.