सातबारा Watch

← कोप्रोली

Ferfar #7524 · कोप्रोली

उरण, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
58/2
Talathi
संभाजी संपत खुस्‍पे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026 लिहुन देणार:- जयवंती अर्जुन ठाकुर ,प्रतिक्षा संजय पाटील ,सुमती बबन घरत - - -रा. कोप्रोली(खाता क्रमांक384) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1440 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दि.01/01/2016 नुसार महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधि. 1950 कलम 63 एक-क च्या सुधारणेनुसार हस्तांतरनाच्या दिनांकापासुन पाच वर्षाच्या कालावधीच्या आत जमिनीचा अकृषिक वापर अनुज्ञेय हक्का सह लिहुन घेणार : अंजु जितन शर्मा ,अनिरुद्ध किरण शेवळे ,ऋषिकेश निलेश डांगले ,जाहनवी किशोरी ,प्रमोद जवाहरलाल जाधव ,सुचिता संतोष वाळके ,सुनिता मंगेश कांबळे - - -, (खाता क्रमांक :-1172)गट/सर्व्हे क्रमांक 58/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1290 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 4 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14877 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2059500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.