सातबारा Watch

← कोप्रोली

Ferfar #7530 · कोप्रोली

उरण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
22/1/अ
Talathi
संभाजी संपत खुस्‍पे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलीली जमीन जमीन मालक प्रवीण वसंत म्हात्रे यांनी अव्यान फ्युएलिंग एलएलपी तर्फे भागिदार अभिषेक आत्माराम तावडे ,अव्यान फ्युएलिंग एलएलपी तर्फे भागिदार दिप्ती आत्माराम तावडे यांना दुय्यम निंबधक उरण यांचेकडील द्स्त क्रंमाक 3415-2022 दिनांक 06/10/2022प्रमाणे रक्कम रुपये 75000.00/- नुसार सर्वे नंबर 22/1/अ पैकी क्षेत्र 0.4200 हे आर क्षेत्र हे कालावधि २० वर्षासाठी भाड्याने दिली होती . त्यानुसार गावदप्तरी फेरफार नोंद क्रमांक ७१४७ दाखल आहे. परंतु लिहून देणार व घेणार प्रथमपक्षीय व द्वीतियपक्षीय यांनी सदरचा भाडेपट्टा उभयपक्षी यांनी राजीखुशीने रद्धकरार करण्याबाबत मा. दुय्यम निबंधक उरण यांचेकडे रजिस्टर दस्त क्र.३६८७/२०२६ दिनांक 13/05/2026 रोजी रद्धकरार केला असुन त्यानुसार इतर अधिकारातील असलेला भाडेपट्टा शेरा कमी करण्याची नोंद दाखल केली.