सातबारा Watch

← कोप्रोली

Ferfar #7534 · कोप्रोली

उरण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
81/4/ब, 83/2/अ
Talathi
संभाजी संपत खुस्‍पे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या खातेदार बाळकृष्ण जनार्दन गाताडी हे दिनांक २१/११/२०२२ रोजी मौजे कोप्रोली येथे मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे आहेत अ. नं. नाव वय नाते १. सुनंदा बाळकृष्ण गाताडी ६६ पत्नी २. अरविंद बाळकृष्ण गाताडी ४५ मुलगा ३. जितेंद्र बाळकृष्ण गाताडी ४८ मुलगा ४. अदिती समिर पाटील मुलगी वारीप्रमाणे वारस असून वारसानपैकी वादी : अदिती समिर पाटील ( मुलगी ) प्रतिवादी : १. बाळकृष्ण जनार्दन गाताडी २.जितेंद्र बाळकृष्ण गाताडी ३. अरविंद बाळकृष्ण गाताडी ४. सुनंदा बाळकृष्ण गाताडी यांच्यामध्ये मा.उरण येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर सो यांचे न्यायालयात रे.मु.क.३७/२०२२ हा दावा ठरवाकरिता व वाटपाकरिता दाखल होता त्यात वादी आणि प्रतिवादी यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरशीस झालेली आहे १. वादी व प्रतिवादी हे मान्य करतात कि वादी यांनी सदर दाव्यामध्ये केलेय मागणीप्रमाणे विचारविनिमय केल्यानंतर चर्चेअंती तोडगा म्हणून वादी यांच्या हिश्याला येणाऱ्या दावा मिळकतीच्या बदल्यात वादी हिला पैसे देण्याचे ठरले आहे .सदर वाडी हिने दावा मिळकतीच्या बदल्यात पैसे घेण्याबाबत मुक्त संमती दर्शवली आहे . २. वाडी हे मान्य करते कि वाडी हिला वडिलोपार्जित दावा मिळकतीच्या मोबदल्यात प्रतिवादी हे वादी हिला तिच्या हिश्याकरिता ३६,००,०००/- अक्षरी छत्तीस लाख रुपये मात्र देण्याचे ठरले असून वादीला हे मान्य आहे. ३. वाडी हे मान्य करते कि यापुढे भविष्यात वादी हि सदर दावा मिळकतीच्या मोबदल्यात तडजोड रकमेपेक्षा अधिक पैशाची मागणी करणार नाही तसेच दावा मिळकतीवर वादी व तिचे वारसांचा भविष्यामध्ये कोणताही हक्क आटव अधिकार निर्माण होणार नाही हे काबुल करीत आहे. ४. वादी हे मान्य करते कि प्रतिवादी म्हणजेच त्यांच्या वडिलांकडून बाळकृष्ण जनार्दन गाताडी यांचेकडून मिळणाऱ्या वडिलोपार्जित मिळकतीच्या हिश्यामध्ये देखील वादी हि हक्क व अधिकार सांगणार नाही. ५. वादी असे मान्य व कबूल करत आहे की वाडी यांनी सदर दावा मिळकतीच्या अनुषंगाने घेतलेल्या मोबदल्यात सदर दावा मिळकतीवरिल त्यांचा हक्क व अधिकार पुर्णपणे सोडलेला असुन सदर मिळकतीवर वादी हिचा काहीही अधिकार राहिला नसल्याने प्रतिवादी क्र. १. बाळकृष्ण जनार्दन गाताडी २.जितेंद्र बाळकृष्ण गाताडी ३. अरविंद बाळकृष्ण गाताडी ४. सुनंदा बाळकृष्ण गाताडी यांनी सदर दावा मिळकतीचा उपभोग त्यांच्या मर्जीप्रमाणे घेणेचा असुन त्याबाबत वादी हिची कोणत्याही प्रकारची हरकत /तक्रार राहिलेली नाही. ६. वादी हि असे मान्य काबुल करीत आहे कि सदर वर नमूद दावा मिळकतीवर म्हणजेच मौजे कोप्रोली येथील सर्वे नं. ८३/२/अ/ क्षेत्र ०.१८.९० सर्वे नं.८९/४/ब क्षेत्र ०.०१.३० या मिळकतीवर वादी हिचे भविष्यात सदर मिळकतीच्या सातबारा सदरी वारसा हक्काने स्वताच्या नावाची कोणत्याही प्रकारे नोंद करणार नाही ७. वादी हि असे मान्य व काबुल करीत आहे कि वादी हिचा वडिलोपार्जित स्थावर व जंगम मिळकतीवर कोणताही हक्क व अधिकार राहिला नसल्याचे वादी हि मान्य व कबुल करत आहे. मा.उरण येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर सो यांचे न्यायालयात रे.मु.क.३७/२०२२ हा दावा दिनांक ०७/०५/२०२२ तसेच तहसीलदार सो उरण यांचेकडील जा.क्र.हक्कनोंद/कात-५/सुनंदा बाळकृष्ण गाताडी /न्याया.आदेश नोंद/२०२६ दिनांक ०७/०७/२०२६ चे पत्र आदेश : १. The suit is dismissed in terms of compromise pursis at exh 07 २. Decree be drawn accordingly ३. Thae court fee be refunded as per rules ४. The suit is disposed off accordingly वरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यात तडजोड पुरशीस झाली असुन सातबारा सदरी असलेले बाळकृष्ण जनार्दन गाताडी यांचे नाव कमी करून प्रतिवादी सुनंदा बाळकृष्ण गाताडी नाते : पत्नी , जितेंद्र बाळकृष्ण गाताडी नाते : मुलगा अरविंद बाळकृष्ण गाताडी नाते : मुलगा यांची नावे सातबारा सदरी दाखल करण्याची नोंद केली.