Ferfar #5217 · पिरकोन
उरण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231/4/ब
- Talathi
- भाऊ लडकु पिरकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बाजुस दाखल केलेल्या जमिनीचा दावा क्र.टेनन्सी /कांत -4/आरटीएस अपिल क्र .446/2026 यांचे उपविभागीय अधिकारी पनवेल यांचे कार्यालय पनवेल दिनांक 1/10/2026 त्याचा निर्णय खालिलप्रमाणे.
1) निकालपत्रात नमुद विवेचनावरुन काढलेल्या निष्कर्षाच्या आधारे वादी यांचे अपिल मंजुर करण्यात येत आहे
2) प्रस्तृत मिळकतीवर नोंदविण्यात आलेली फेरफार क्रमांक 4896 ची नोंद मंजुर करण्यात येत आहे
3) पक्षकारांना निर्णय मान्य नसल्यास ते विहीत मुदतीत सक्षम न्यायालयात अपिल दाखल करु शकतात .
4) खर्चाबाबत आदेश नाही .
सदरची नोंद उपविभागीय अधिकारी पनवेल यांचे कार्यालय पनवेल दिनांक 1/10/2026 रोजीच्या निर्णयावरुन नोंद केली .