सातबारा Watch

← सागपालेखार

Ferfar #1009 · सागपालेखार

उरण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/197, 1/203
Talathi
भाऊ लडकु पिरकर
First seen
4d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे सांगपालेखार स.न 1/203, 1/197 च्या जमिन ही नियंत्रि.त सत्ता प्रकाराची आहे. परंतु शासन परिपत्रक दि. 16 जुलै 2014 मधील तरतुदी प्रमाणे सर्व बाबींची पुर्तता 7/12 स.न 1/203,1/197 कब्जेदारी श्री. राजाराम शांताराम पाटील यांनी सदर जमिनिची जमिन महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा शासनाकडे जमा केल्याने सदर जमिनीची कुल कायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग- 2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग- 1 अशी नोंद केली. सदरची नोंद मा. तहसिलदार उरण यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्रं.जमिनबाब /कात-1/ एस.आर.क्र. 237/ राजाराम पाटील /2026 दि.13/10/2026 प्रमाणे नोंद केली.