सातबारा Watch

← सारडे

Ferfar #2111 · सारडे

उरण, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
179/6/अ
Talathi
न‍िखील दत्तात्रय वाईंगडे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 लिहुन देणार:- फुलाबाई परशराम पाटील रा. सारडे(खाता क्रमांक605) यांचे गट/सर्व्हे क्रमांक179/6/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1420 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1370 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मान्यता देणार- दिनेश परशुराम पाटील लिहुन घेणार : सचिन मोदी , (खाता क्रमांक :-1319)गट/सर्व्हे क्रमांक 179/6/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1370 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7445 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4970000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.