सातबारा Watch

← पेंधर

Ferfar #2437 · पेंधर

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
119, 120, 125/1/अ, 130/2, 130/3, 138/10, 138/11, 138/13, 138/17, 138/7, 139/2/3, 141/5, 142/4, 146/1, 164/1/अ/1, 164/1/क/1, 164/1/क/2, 166/1/ब, 167/1/अ, 172/3, 175/3, 177/1/2/क, 186/5, 188/1, 193/3, 206/अ/20, 208/3, 210/7/1/अ, 232/2/3/अ/2, 233/1, 235/3/ब, 236/2/अ/क, 237/1, 239/1/5, 239/6, 239/7, 240/5, 242/1/ब, 242/2, 242/3, 243/1, 253/6/अ, 256/6, 259/2, 264/4, 264/5, 32/2, 36/4, 39/1, 40/1, 47/7, 47/8, 54/2, 63/5
Talathi
साक्षी दत्तात्रय कोळसे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीबाबत राज्य शासनाने शासन अधिसूचना क्रमांक- आरपीबी 1171-18124 आय डब्ल्यु दि. 20 मार्च 1971 व शासन अधिसूचना क्रं. आरपीबी 1173 आयें आरपीसी दि. 16 ऑगस्ट 1973 अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन कायदा 1966 अन्वये नवी मुंबई प्रकल्पाकरिता सिडको महामंडळास "नवनगर विकास प्राधिकरण" म्हणून घोषित केले आहे व नवी मुंबई प्रकल्पाकरिता ठाणे व रायगड जिल्हयातील एकूण 95 गावातीले जमिन अधिसूचित करण्यात आली आहे. सदर अधिसूचित गावामध्ये मौजे पेंधर, ता. पनवेल या गावाचा समावेश आहे. भूसंपादन अधिनियम 1894 अन्वये मौजे पेंधर, ता. पनवेल या गावातील खाजगी जमिनीचे संपादन मा. जिल्हाधिकारी रायगड यांचे अधिनस्त विशेष भूसंपादन अधिकारी, मेट्रो सेंटर पनवेल, उरण तसेच मा. उपविभागीय अधिकारी, उपविभाग पनवेल यांचेमार्फत करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने संपादीत जमिनीच्या अधिकार अभिलेखामध्ये सिडको महामंडळाची नोंद घेणे क्रमप्राप्त आहे. तरी संपादीत करण्यात आलेल्या सर्व्हे क्रमांकाच्या 7/12 सदरी भूधारक म्हणून "शासनातर्फे सिडको" अशी नोंद करणेबाबत मा. अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमि व भूमापन अधिकारी (भूसंपादन ) यांचेकडील क्र सिडको/भूसंपादन/2026/3904 दि.17.07.2026, क्र. सिडको/भूसंपादन/2024/3964 दि.04.08.2026, क्र. व 1)तहसीलदार पनवेल यांचेकडील पत्र क्र.जमिनबाब/कात १/पेंधर/६८८५/४४७/२०२६/६०७७ दि.29/09/2026 2) तहसीलदार पनवेल यांचेकडील पत्र क्र.जमिनबाब/कात १/ओवे/६४४७/४११/२०२६/३७६३ दि.25/08/2026 आलेवरून अधिकार अभिलेखात भोगवटदार सदरी ”शासनातर्फे सिडको” अशी नोंद केली असे.