सातबारा Watch

← चाळ

Ferfar #2366 · चाळ

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-23
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
साक्षी दत्तात्रय कोळसे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026 लिहुन देणार:- मुस्तफा अब्बास भाई ,रा. चाळ(खाता क्रमांक171) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26,लागवडीयोग्य क्षेत्रफळ 0.3350 हे.आर.चौ.मी, पो.ख.0.0250 हे.आर.चौ.मी.,एकूण क्षेत्रफळ 0.3600 हे.आर.चौ.मी, आकारणी 3.91 रु पै, या मिळकतीपैकी लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्याच्या खरेदीखत लिहुन घेणार : आयुष रामनानी ,(खाता क्रमांक :-426)गट/सर्व्हे क्रमांक 26 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 5 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15173 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.