सातबारा Watch

← रोहिंजण

Ferfar #3557 · रोहिंजण

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-09-24
Certified
—
Gat / Survey
33/1/2/1/ब
Talathi
महेशकुमार कृष्णा मालुसरे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/09/2026 लिहुन देणार:- अनिल मदन म्हात्रे ,मुरलीधर मदन म्हात्रे ,सर्वेश संतोष म्हात्रे ,सर्वेश व सृष्टी यांचे अ.पा.क आई सुप्रिया संतोष म्हात्रे ,सायली सत्यवान मते ,सुप्रिया संतोष म्हात्रे ,सुमती मदन म्हात्रे ,सृष्टी संतोष म्हात्रे ,सोमनाथ मदन म्हात्रे ,अनिता संजय म्हात्रे ,जगन्नाथ त्रिंबक म्हात्रे ,नरेश पुंडलिक म्हात्रे ,बाबु त्रिंबक म्हात्रे ,बारकुबाई नरेश म्हात्रे ,बारकुराम त्रिंबक म्हात्रे ,बेबीबाई भालचंद्र पाटील ,मंगेश पुंडलिक म्हात्रे ,रतन त्रिंबक म्हात्रे ,रेवती दत्ता तांबोळी ,सुमन पुंडलिक म्हात्रे ,सुरेश त्रिंबक म्हात्रे ,सुष्मिता पदमाकर म्हसकर - - -रा. रोहिंजण(खाता क्रमांक749) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/1/2/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1870 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 1 जानेवारी 2016 प्रमाणे प्रकरण 2 मधील 63-1 क प्रमाणे हस्तांतरणाच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीच्या आत अकृषिक कारणासाठी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : महावीर होम्स एल.एल.पी.तर्फे भागीदार मोहनीश ओमप्रकाश छाजेर (खाता क्रमांक :-928)गट/सर्व्हे क्रमांक 33/1/2/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1870 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 3 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 15304 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 97619431 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.