सातबारा Watch

← रोहिंजण

Ferfar #3562 · रोहिंजण

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
80/1/अ, 80/1/ब/3
Talathi
महेशकुमार कृष्णा मालुसरे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- 1)पनवेल महानगरपालिका (नियोजित रस्ता)च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अधिक्षक मालमत्ता विभाग तर्फे जयराम बाळू पादीर रा. रोहिंजण(खाता क्रमांक754) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/1/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1657 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1512 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0145 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 2)मे. अपेक्स रियल्टी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता भागीदार दिनेश भेरुमल भोजवानी व राजेश दौलतराव रहेजा तर्फे कुलमुखत्यारी दिपक हरिराम अमर रा. रोहिंजण(खाता क्रमांक813) गट/सर्व्हे क्रमांक80/1/ब/3, बिगरशेती क्षेत्र 11.7900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 11.7900 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) पनवेल महानगरपालिका तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अधिक्षक मालमत्ता विभाग तर्फे जयराम बाळू पादीर (खाता क्रमांक :-930)गट/सर्व्हे क्रमांक 80/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1512 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0145 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 80/1/ब/3 बिगरशेती क्षेत्र 11.7900आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 5 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16404/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.