Ferfar #1314 · शिरवली
पनवेल, रायगड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-08
- Objection until
- 2026-08-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- बाळासाहेब रेवजी थोरात
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/08/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
जनाबाई भगवान म्हात्रे (खाता क्रमांक :- 66) यांचे मौजे शिरवली, ता. पनवेल, जि. रायगड येथील गट क्रमांक व उपविभाग 89, भुधारणा पध्दती-भोगवटादार वर्ग-1, क्षेत्र 0-36-20 हे.आर.पा., पोटखराबा क्षेत्र 0-02-00 हे.आर.पॉ., एकूण क्षेत्र 0-38-20 हे.आर.पा., आकार रु. 5-56 पैसे, पैकी बक्षिसपत्राने दयावयाचे क्षेत्र 0-19-10 हे.आर.पा., या भातशेती मिळकतीचे. (नाते आई – मुलगा ) (( GAT NUMBER: 89;))
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
बक्षीसपत्राने लिहुन घेणार विनोद भगवान म्हात्रे (खाता क्रमांक :- 345) यांना दुय्यम निबंधक सह दु.नि.पनवेल 4 यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 13329 दिनांक 27/07/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.