सातबारा Watch

← महोदर

Ferfar #2694 · महोदर

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-03
Objection until
2026-09-19
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
बाळासाहेब रेवजी थोरात
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/09/2026 लिहुन देणार:- कृष्णा गोविंद पाटील, केशव विठ्ठल पाटील, जनाबाई गोविंद पाटील, दत्तात्रेय गोविंद पाटील, द्रोपदी हनुमान पाटील, बळीराम गोविंद पाटील, मारुती गोविंद पाटील, शंकर गोविंद पाटील, शशी कृष्णा पाटील, कांता गोविंद पाटील, (खाता क्र. 761) यांचे मौजे महोदर, ता. पनवेल, जि. रायगड येथील सर्व्हे नं. 132, हिस्सा नं. 0, भुधारणा पध्दती भो वर्ग 1, क्षेत्र. हे. आर. चौ. मी. 0-29-90, पो. ख. 0-03-50, एकुण 0-33-40, आकार 5 रु. 87 पैसे पैकी लिहून देणार यांचा अविभाज्य हिस्सा 0-13-50, पो. ख. 0-03-50, एकुण 0-17-00 हे. आर. चौ. मी., आकार 2 रु. 65 पैसे पैकी विक्री असलेले क्षेत्र. 0-14-00 हे. आर. चौ. मी. (14 गुंठे) जमिन मिळकतीचे खरेदीखत हा विषय कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :- कृष्णा गोविंद पाटील, केशव विठ्ठल पाटील, जनाबाई गोविंद पाटील, दत्तात्रेय गोविंद पाटील, द्रोपदी हनुमान पाटील, बळीराम गोविंद पाटील, मारुती गोविंद पाटील, शंकर गोविंद पाटील, शशी कृष्णा पाटील, कांता गोविंद पाटील यांचे तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. म्हणून जाकीर हुसैन अब्दुल गफार खान संमती देणार - जाकीर हुसैन अब्दुल गफार खान लिहुन घेणार:- ज्योती मनेष वाघीरकर, शुभांगी धनराज गरड यांना दुय्यम निबंध‍क कर्जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6260 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 29,00,000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.