सातबारा Watch

← महोदर

Ferfar #2721 · महोदर

पनवेल, रायगड · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
140, 160/5
Talathi
बाळासाहेब रेवजी थोरात
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस फेरफाराचा दिनांक :02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 श्री. रमेश गोपाळ धोंगडे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 140, 160/5 वरील खातेदार कै. गोपाळ रामा घोंगडा हे दिनांक 06/06/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे:- 1) गोमिबाई गोपाळ धोंगडे , नाते : विधवा(पत्नी), वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :13/05/2004 2) अशोक गोपाळ धोंगडे , नाते : मुलगा, वय :59, वारसदाराची स्थिती :हयात 3) रमेश गोपाळ धोंगडे , नाते : मुलगा, वय :55, वारसदाराची स्थिती :हयात 4) ताईबाई रामचंद्र पाटील , नाते : मुलगी, वय :67, वारसदाराची स्थिती :हयात 5) कमला केशव पाटील , नाते : मुलगी, वय :67, वारसदाराची स्थिती :हयात अर्जदार श्री. रमेश गोपाळ धोंगडे यांचा वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखले, ग्राम महसूल अधिकारी वावंजे, ता. पनवेल जि. रायगड यांचे समोर दिलेला जबाब व त्यांचा स्थानिक पंचनामा तसेच ग्राम महसूल अधिकारी वावंजे यांचे कडून प्राप्त अहवाल क्र. 356/2026 दि. 10/09/2025, लगत तहसील कार्यालय पनवेल यांचे कडील पत्र क्र. हक्कनोंद/कात-4/1572/8462/2026/6022/91 दि. 23/09/2026 तसेच अपर तहसील कार्यालय पनवेल यांचे कडील पत्र क्र. हक्कनोंद/कात-4/ई-9876809/3644 दि. 15/10/2026 व वारस ठराव क्र. ४१४ अन्वये वारसांची नावे ७/१२ दाखल करण्यात आली असे.