Ferfar #2722 · महोदर
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस
फेरफाराचा दिनांक :02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
श्रीमती गोमाबाई कमलाकर पारधी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 210, 229 वरील खातेदार कै. कमळू उर्फ कमळाकर बाब्या पारधी हे दिनांक 13/11/2016 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे:-
1) गोमाबाई कमळाकर पारधी , नाते : विधवा(पत्नी), वय :48, वारसदाराची स्थिती :हयात
2) गुड्डी कमळाकर पारधी अ.पा.क. गोमाबाई कमळाकर पारधी (आई), नाते : मुलगी, वय :12, वारसदाराची स्थिती :हयात
3) आकाश कमळाकर पारधी अ.पा.क. गोमाबाई कमळाकर पारधी (आई), नाते : मुलगा, वय :10, वारसदाराची स्थिती :हयात
4) सुरेखा प्रकाश भस्मा , नाते : मुलगी, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :21/06/2022
4.1) सानविका प्रकाश भस्मा अ.पा.क. गोमाबाई कमळाकर पारधी (आजी), नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :4, वारसदाराची स्थिती :हयात
अर्जदार श्रीमती गोमाबाई कमलाकर पारधी यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखले, ग्राम महसूल अधिकारी शिरवली ता. पनवेल यांचे समोर दिलेला जबाब, स्थानिक पंचनामा व वारस ठराव क्रमांक 415 अन्वये वारसांची नावे ७/१२ सदरी दाखल करण्यात आली असे.