Ferfar #2726 · महोदर
पनवेल, रायगड · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 188/3
- Talathi
- बाळासाहेब रेवजी थोरात
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस
फेरफाराचा दिनांक :02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
श्री. रोहिदास बामा भगत यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 188/3 वरील खातेदार कै. कमळुबाई उर्फ कमळाबाई बामा भगत ह्या दिनांक 09/09/2019 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे:-
1) लक्ष्मण बामा भगत , नाते : मुलगा, वय :65, वारसदाराची स्थिती :हयात
2) बळीराम बामा भगत , नाते : मुलगा, वय :63, वारसदाराची स्थिती :हयात
3) गंगु कान्हा पाटील , नाते : मुलगी, वय :61, वारसदाराची स्थिती :हयात
4) रोहिदास बामा भगत , नाते : मुलगा, वय :60, वारसदाराची स्थिती :हयात
5) गीता भास्कर नेरुळकर , नाते : मुलगी, वय :55, वारसदाराची स्थिती :हयात
अर्जदार श्री. रोहिदास बामा भगत यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखले, ग्राम महसूल अधिकारी शिरवली ता. पनवेल यांचे समोर दिलेला जबाब, स्थानिक पंचनामा तसेच गावी फेरफार क्र. १७१९ व वारस ठराव क्र. 418 अन्वये वारसांची नावे ७/१२ सदरी दाखल करण्यात आली असे.