सातबारा Watch

← वावंजे

Ferfar #4387 · वावंजे

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
151/3/ब, 159/3
Talathi
प्रतिक राजाराम निकम
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- 1) प्रविण वामन सुर्यराव च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. म्हणुन संतोष भगवान देशमुख रा. वावंजे(खाता क्रमांक1699) यांचे गट/सर्व्हे क्रमांक151/3/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2480 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2330 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट/सर्व्हे क्रमांक159/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7140 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6710 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0430 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दिं.१ जानेवारी २०१६ प्रमाणे प्रकरण दोन मधील ६३/1 क प्रमाणे हस्तातरणाच्या दिनांकापासुन ५ वर्षाच्या कालावधीच्या आत अकृषीक कारणासाठी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : १) ग्रीन स्टोन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार स्वाती प्रविण सुर्यराव यांच्या तर्फे कु मु म्हणून समाधान आत्माराम पाटील (खाता क्रमांक :-1877)गट/सर्व्हे क्रमांक 151/3/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.2330 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी 2) ग्रीन स्टोन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार स्वाती प्रविण सुर्यराव यांच्या तर्फे कु मु म्हणून समाधान आत्माराम पाटील (खाता क्रमांक :-1877)गट/सर्व्हे क्रमांक 159/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6710 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0430 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 5 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16422/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.