सातबारा Watch

← वावंजे

Ferfar #4398 · वावंजे

पनवेल, रायगड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
197/4
Talathi
प्रतिक राजाराम निकम
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रामचंद्र गोविंद पवार रा. वावंजे(खाता क्रमांक1502) गट/सर्व्हे क्रमांक197/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3360 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0860 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- चंद्रकांत धर्मा पवार , (खाता क्रमांक :-1884)गट/सर्व्हे क्रमांक 197/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 आणि पोटखराब क्षेत्र 0.0860 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 4 जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 17548 दिनांक 02/11/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.