सातबारा Watch

← केवाळे

Ferfar #1682 · केवाळे

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
24/2
Talathi
रसिला शैलेंद्र पाटील
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- एकनाथ जनार्दन माळी ,राधाबाई विष्णू ठाकुर, हिराबाई दामोदर ठाकूर यांचे गट/सर्व्हे क्रमांक24/2 खाता क्रमांक 27 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी संमती देणारे खातेदार ;-मधुमति मधुकर पाटील ,विजय विष्णु ठाकुर,सम्राट एकनाथ माळी,सागर एकनाथ माळी ,विनोद दामोदर ठाकुर लिहुन घेणार : अजित मधुकर पाटील ,मधुकर अनंत पाटील ,रोशन मधुकर पाटील - - -, (खाता क्रमांक :-298) यांना दुय्यम निंबधक दु.नि. उरण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7526 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.