सातबारा Watch

← चेरवली

Ferfar #883 · चेरवली

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
44/7
Talathi
तनुजा जोमा फडके
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- 1)गणू गोविंद पाटील 2)मारुती गोविंद पाटील रा. चेरवली(खाता क्रमांक370) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44/7, क्षेत्र 0.2190 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.1760 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0430 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हेमंत गोकुळ कोंडीलकर , (खाता क्रमांक :-381)गट/सर्व्हे क्रमांक 44/7 क्षेत्र 0.1760 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0430 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पनवेल 1 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14229 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.