सातबारा Watch

← आकुर्ली

Ferfar #2729 · आकुर्ली

पनवेल, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
शीतल उत्तम सरगर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे – आकुर्ली येथील ग.नं. 38/0 च्या हक्कनोंदीस सावित्री सदाशिव पाटील वैगरे 3 रा.आकुर्ली ता. पनवेल ,जि.रायगड यांचे नावे नियंत्रित सत्ता प्रकार कुळकायदा कलम ४३ खालील भोगवटदार वर्ग २ म्हणुन दाखल आहे. त्यांनी नियंत्रीत सत्ता प्रकारच्या जमिनीच्या महसूल नजराणा रक्कम रुपये 248/- दिनांक 19/10/2026 रोजी पावती क्रमांक MH012348399202627U प्रमाणे शासनाकडे जमा करुन घेण्यात आली आहे, एकूण क्षेत्र 0.41.70 हे.आर.चौ.मी क्षेत्रासाठी त्यांनी शेती कारणासाठी विक्री करणेकामी परवानगी घेतली आहे. त्या कारणाने प्रस्तुत जमिन खुदद् स्वरुपाची होऊन बाजूस दाखल मिळकती वरून कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटदार वर्ग २ ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग १ करणे बाबत नोंद केली. सदरची नोंद मा. उपविभागीय अधिकारी सो. पनवेल यांजकडील आदेश क्र.टेनन्सी/बक्षिस/एस आर-58/2026(शेती) दिनांक 19/10/2026 अन्वये दाखल केली असे.