Ferfar #3109 · लोणिवली
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026#
फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026
लिहुन देणार:-
संजय शंकर गायकवाड रा. लोणिवली(खाता क्रमांक675) यांचे
गट/सर्व्हे क्रमांक 28/1/अ , लागवडीयोग्य क्षेत्र 11.6625 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 6.06.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 5.6025 हे.आर.चौ.मी
गट/सर्व्हे क्रमांक 68/0, लागवडीयोग्य क्षेत्र 7.1240 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 6.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.1240 हे.आर.चौ.मी
लिहुन घेणार :
लोविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. , (खाता क्रमांक :-566) तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता प्रसाद मनोहर सावंत
गट/सर्व्हे क्रमांक 28/1/अ , लागवडीयोग्य क्षेत्र 11.6625 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 6.06.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 5.6025 हे.आर.चौ.मी
गट/सर्व्हे क्रमांक 68/0, लागवडीयोग्य क्षेत्र 7.1240 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 6.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.1240 हे.आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक म्हसाळा जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3040 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.