सातबारा Watch

← शिवकर

Ferfar #3231 · शिवकर

पनवेल, रायगड · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
314/ब
Talathi
सचिन गोपाळ पवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार :- 1)मनिषा काशिनाथ पाटील 2) शांताबाई नारायण पाटील (खाता क्रमांक :- 291 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 314/ब हक्कसोडपत्र लिहुन घेणार :- 1)नारायण नामा ढवळे , 2)वसंत नामा ढवळे, यांनी दुय्यम निबंधक पनवेल क्र.1 यांचेकडील रजिष्टर हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 14497/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.