Ferfar #2590 · वारदोली
पनवेल, रायगड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 55/1
- Talathi
- रूपाली कैलास नाखवा
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
धाऊ बाबू भोपी रा. वारदोली(खाता क्रमांक68) गट/सर्व्हे क्रमांक55/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2270 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
हार्दिक संदिप भोपी अ.पा.क. आई किर्ती संदिप भोपी , (खाता क्रमांक :-598)गट/सर्व्हे क्रमांक 55/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0170 हे.आर.चौ.मी (नातेसंबध आजोबा नातू )
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 4 जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 16688 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.