Ferfar #2595 · वारदोली
पनवेल, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1/ब/1
- Talathi
- रूपाली कैलास नाखवा
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
शुभांगी सुनिल टाकळे रा. (खाता क्रमांक245) यांचे गट/सर्व्हे क्रमांक91/1/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2350 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दि. ०१/०१/२०१६ प्रमाणे प्रकरण दोन मधील १ क प्रमाणे हस्तांतरणाच्या दिनांकापासून ५ वर्षाच्या कालावधीच्या आत रहिवास अकृषिक वापर बंधनकारक या शर्तीस अनुसरुन हक्का सह
लिहुन घेणार :
मे. डीलकोर रियल्टी प्रा.लि. , (खाता क्रमांक :-599)गट/सर्व्हे क्रमांक 91/1/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 5 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19395 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.