सातबारा Watch

← बोर्ले

Ferfar #1810 · बोर्ले

पनवेल, रायगड · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
146/2, 146/3
Talathi
राजेश प्रभाकर देशमुख
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार:-१) मुक्ता नामदेव गावडे, 2)हाशी जनार्दन पाटील (खाता क्रमांक :- 93 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 146/2 व 146/3 हक्कसोड लिहुन घेणार:- महादेव जानू पाटील यांनी दुय्यम निबंधक पनवेल 1 यांचे कडील दस्त क्रमांक 13418 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिलेने व सुची क्र.२ प्रमाणे नोंद केली.